Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

ऑक्टोंबर ,दिनविशेष

दिनांक

            ऑक्टोबर महिन्यातील महत्वपूर्ण दिनविशेष

दशमान पद्धतीची सुरुवात , रक्तदान दिवस , डॉ.अनी बेझंट जन्मदिन

१ ते ७ ऑक्ट.

 वन्यप्राणी सप्ताह

म.गांधी जयंती,लालबहादूर शास्त्री जयंती,स्वच्छता दिवस

स्वामी रामानंद तीर्थ जयंती

राष्ट्रीय एकात्मता दिवस ,जागतिक पशुकल्याण दिन

श्री माधवाचार्य जयंती

प.जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण अकादमी ची स्थापना (१९४९ )

वन्यपशू दिन

भारतीय वायुसेना दिन

जागतिक टपाल दिन ,लोकहितवादी गोपाल हरी देशमुख पुण्यतिथी

१०

राष्ट्रीय टपाल दिवस ,महर्षी वाल्मिकी जयंती

११

जयप्रकाश नारायण जयंती , रा.तुकडोजी महाराज पुण्यतिथी

१२

जागतिक दृष्टीदिन , आंतरराष्ट्रीय दशक दिन ,

१३

आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन ,स्वातंत्र्यसेनानी भुलाभाई देसाई जन्म (१८७७ )

१४

जागतिक मानक दिन, पहिले कुटुंब नियोजन प्रसारक र.धो. कर्वे पुण्यतिथी

१५

जागतिक अंध दिन, जागतिक खाद्य दिवस

१६

जागतिक अन्न दिन ,

१७

व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर पुण्यतिथी

१८

महर्षी वि. रा. शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली. (१९०६ )

१९

मानव अधिकार दिन

२०

राष्ट्रीय एकात्मता दिन

२१

पोलीस स्मृतिदिन

२२

सवाई माधवराव पुण्यतिथी ,कादंबरीकार ना.सी. फडके पुण्यतिथी

२३

रामायणकार गोस्वामी तुलसीदास पुण्यतिथी

२४

संयुक्त राष्ट्रसंघ दिवस ,जागतिक विकास सूचना दिवस

२५

स्वातंत्र्यानंतर पाहिल्याच निवडनुकांना सुरुवात झाली. (१९५१ )

२६

संगीतरत्न अब्दुल करीम खान पुण्यतिथी

२७

यशवंत होळकर पुण्यतिथी

२८

स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या मार्गारेट नोबेल  उर्फ भगिनी निवेदिता यांचा जन्म (१८६७ )

२९

महाराष्ट्र ग्रंत्थोज्जक सभेची स्थापना (१८९४ )

३०

होमिभाभा जयंती ,जागतिक बचत दिन

३१

जागतिक एकात्मता दिन ,इंदिरा गांधी पुण्यतिथी ,सरदार वल्लभभाई पटेल जयंती

 

No comments:

Post a Comment