Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

दिनविशेष सप्टेंबर

दिनांक

           सप्टेंबर महिन्यातील महत्वपूर्ण  दिनविशेष   

 

गजानन महाराज पुण्यतिथी

ज्ञानपीठ विजेते वि. स. खांडेकर पुण्यतिथी

१ ते ७ सप्टे.

National nutrition week  

दादाभाई नौरोजी यांचा जन्मदिन (१८२५)

शिक्षक दिन ,डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिन , संकृत दिन

१९३९ :दुसरे महायुद्ध –दक्षिण आफ्रीकेनी जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

वेद दिन, १७९१: आद्य क्रांतिकारक स्वतांत्र्यसैनिक उमाजी नाईक यांचा जन्म

जागतिक साक्षरता दिन

हुतात्मा शिरीषकुमार पुण्यतिथी

१०

आचार्य विनोबा भावे जयंती ,कवी अनिल यांचा जन्मदिन

११

प्रसिद्ध हिंदी कवियित्री महादेवी वर्मा पुण्यतिथी

१२

मराठी साहित्य संशोधक विनायक लक्ष्मण भावे पुण्यतिथी

१३

क्रांतिकारक जतींद्रनाथ दास पुण्यतिथी

१४

हिंदी दिवस ,डॉ .रामकुमार वर्मा यांचा जन्मदिन

१५

अभियंता दिवस ,विश्वकर्मा दिवस

१६

विश्व ओझोन संरक्षण दिन, कामगार शिक्षण दिन

१७

हैद्राबाद मुक्ती संग्राम दिवस , मराठवाडा मुक्ती दिवस

१८

१८१०: चिली देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.

१९

१८६७ : चित्रकार ,संकृत पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा जन्म

२०

जागतिक स्वच्छता दिन , डॉ. अन बेझंट पुण्यतिथी

२० ते २ ऑक्टो.

स्वच्छता पंधरवडा

२१

जागतिक अंधश्रद्धा निर्मुलन दिवस , Alzheimers day

२२

श्रमप्रतिष्टा दिन , अयनदिन पृथ्वीवर रात्र दिवस समान

२३

१८५८ : मराठ्यांचा इतिहास लिहणारे ब्रिटीश अधिकारी  ग्राँट डफ यांचे निधन ,१८०३ : दुसरे इंग्रज मराठा युद्ध 

२४

१८७३ : महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

१५३४ सिखाचे ४ थे गुरु रामदास यांचा जन्म.

 

२५

१९१९ : रयत शिक्षण संस्थेची स्थापना , पहिले महायुद्ध –शाम्पेनची लढाई

२६

कर्णबधीर दिन ,संत बहिणाबाई पुण्यतिथी

२७

जागतिक पर्यटन दिवस

२८

भगतसिंग यांची जयंती ,जागतिक कर्णबधीर दिन

२९

१९१७ : मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा

किंग्स जाँर्ज हायस्कूल सुरु झाली.

३०

T. B. Seals day

 

 

 

No comments:

Post a Comment